Monday, September 01, 2025 12:43:01 AM
पंचांना कॅमेऱ्यात मैदानावर काहीतरी रेंगाळताना दिसले, झूम केल्यानंतर, तो साप असल्याचे आढळले. यानंतर मैदानी पंचांनी क्रिकेट मॅट थांबवली.
Jai Maharashtra News
2025-07-03 13:28:58
आशियाई क्रिकेट परिषदेने 2 जून रोजी ही स्पर्धा पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही स्पर्धा 6 जूनपासून सुरू होणार होती. पण सध्या ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
2025-06-02 16:41:49
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
2025-04-05 13:11:24
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड जिओसायन्स सेंटरने सांगितले की दुपारचा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला आणि त्याचे केंद्र शेजारच्या म्यानमारमध्ये होते.
2025-03-28 14:39:28
पंतप्रधान मोदी 4 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या सहाव्या BIMSTEC देशांच्या बैठकीतही सहभागी होतील. ही बैठक थायलंड आयोजित करत आहे.
2025-03-28 13:17:50
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, नाखोन रत्चासिमा येथील निनलानी फार्ममध्ये राहणारा किंग काँग सामान्य प्रौढ म्हशींपेक्षा सुमारे 20 इंच उंच आहे. ही म्हैस फारशी आक्रमक नाही.
2025-02-13 13:16:07
ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे या गायीचा लिलाव करण्यात आला. या गायीचे वजन 1101 किलो आहे, जे तिच्या जातीच्या इतर गायींच्या सरासरी वजनाच्या दुप्पट आहे. ही गाय सुमारे 40 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली.
2025-02-10 17:21:40
कोलंबोच्या दक्षिण उपनगरात असलेल्या सेंट्रल पॉवर ग्रीड ट्रान्सफॉर्मर परिसरात माकड उड्या मारताना ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आले. त्यामुळे वीज पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला परिणामी वीज पुरवठा खंडित झाला.
2025-02-10 14:20:44
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिका आणि श्रीलंकाविरुद्दच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने उचलली कठोर पावले
Ayush Yashwant Shetye
2025-01-18 14:09:37
रोहित शर्माने घेतली पाचव्या कसोटी सामन्यातून माघार
2025-01-02 20:35:38
तामिळनाडूतील रामेश्वरम येथून मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या २३ भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-10 12:31:51
मार्क्सवादी विचारांचे अनुरा कुमारा दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती झाले.
2024-09-23 12:49:58
दिन
घन्टा
मिनेट